कुत्र्याच्या केसांमध्ये नव्हे तुमच्या दाढीत आहेत रोगजंतू-पाहा व्हीडिओ

कुत्र्याच्या केसांमध्ये नव्हे तुमच्या दाढीत आहेत रोगजंतू-पाहा व्हीडिओ

दाढी ठेवण्याची स्टाईल सध्या चांगलीच ट्रेंडिंग आहे. मात्र अशी दाढी ठेवणं तुमच्या तब्येतीसाठी अपायकारक ठरू शकतं.

दाढीत केसांच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणावर रोगजंतू असल्याचं निष्पन्न झालं आहे.

स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे.

कुत्र्यांच्या केसांपेक्षा रोगजंतू माणसाच्या दाढीत असतात असं त्यांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)