बाँबस्फोटात 'तो' वाचला मात्र, त्याचे वडील आणि काही वर्गमित्र गेले
बाँबस्फोटात 'तो' वाचला मात्र, त्याचे वडील आणि काही वर्गमित्र गेले
श्रीलंकेत झालेल्या भीषण हल्ल्यानंतर आता लोक आपल्या नातेवाईकांचे अंत्यविधी करत आहेत. बाटिकलोआ इथल्या हल्ल्यात लहान मुलांचेही दुर्दैवी मृत्यू झालेत.
या बाँबस्फोटात 12 वर्षांचा निरूबन हा मुलगा वाचला. मात्र, त्याचे वडील आणि त्याच्या काही वर्गमित्रांना या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला.
बीबीसीच्या प्रतिनिधी रजनी वैद्यनाथन यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)