जेव्हा 22 वर्षांची आला सलाह सुदानी क्रांतीचा चेहरा बनते

जेव्हा 22 वर्षांची आला सलाह सुदानी क्रांतीचा चेहरा बनते

कारच्या छतावर उभं राहून आला सालाह या विद्यार्थिनीने सरकारविरोधात आवाज उठवला. त्या प्रसंगाचा व्हीडिओ इतका व्हायरल झाला की ती सुदानी क्रांतीचा चेहरा बनली.

सुदानच्या सरकारविरोधी आंदोलनात महिला अग्रस्थानी आहेत. ओमर अल बशीर यांची राजवट उलथवून टाकण्यात तिच्यासह अनेक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.

सुदानच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या आंदोलनांपैकी हे एक आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)