बलात्कार पीडित महिलांना मिळाला नृत्यातून मुक्तीचा मार्ग
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बलात्कार पीडित महिलांना मिळाला नृत्यातून मुक्तीचा मार्ग

केमी आणि मोजो या दोघींवर लहान असताना वारंवार बलात्कार झाला होता. आपल्याकडलं काहीतरी महत्त्वाचं कोणीतरी हिरावून नेलं आहे आणि ते परत मिळूच शकत नाही, अशी त्यांची भावना झाली होती.

कालांतराने त्यांनी या धक्क्यातून वर येण्यासाठी वेगळाच मार्ग चोखाळला. तो मार्ग होता डान्स क्लासचा!

लंडनमधल्या स्थूल महिलांसाठीच्या एका डान्स क्लासमध्ये त्यांनी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. आता आपण आपल्या शरीरावर पुन्हा प्रेम करायला शिकलो, असं त्या सांगतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)