श्रीलंका बाँबस्फोट: संशयितांनी स्फोट घडवून केला आत्मघात
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

श्रीलंका बाँबस्फोट: संशयितांनी स्फोट घडवून स्वतःलाही संपवलं

श्रीलंकेत झालेल्या साखळी बाँबस्फोटांचा संशयित सूत्रधार झारान हाशीम याचं कुटुंब स्फोटांच्या चार दिवस आधीच एका वेगळ्या गावात राहायला गेलं होतं.

ते ज्या घरात लपले होते, ज्या घरात या कटाचं नियोजन झालं होतं, त्या घरावर सुरक्षा यंत्रणांनी धाड घातली.

पण या घरातल्या सर्व संशयितांनी स्वत:ला उडवून दिल्याचं आढळलं....

बघू या नेमकं काय घडलं...

ही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)