जॉन्सन अॅंड जॉन्सन कंपनीचा शॅंपू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

तुम्ही तुमच्या बाळासाठी 'हा' शॅंपू वापरत आहात का?

जॉन्सन अॅंड जॉन्सन कंपनीचा शॅंपू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शॅंपूमध्ये फॉर्मलडिहाईड सापडलं आहे आणि ते बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

कंपनीने हा दावा फेटाळला आहे. फॉर्मलडिहाईड असलेला शॅंपू वापरल्याने बाळाच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)