जगातल्या एका श्रीमंत राजेशाहीत राज्याभिषेक होतो तेव्हा...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

थायलंडच्या राज्याभिषेक सोहळ्यावर हिंदू रीतीरिवाजांचा प्रभाव

थायंलडचा राजा महा वाजिरालाँगकोन यांचा राज्याभिषेक होत आहे. थायलंडमध्ये 69 वर्षांनंतर हा सोहळा होत आहे.

थांयलंडची घटनात्मक राजेशाही ही जगातल्या श्रीमंत राजेशाहींपैकी एक आहे. या सोहळ्यावर बौद्ध आणि हिंदू रीतीरिवाजांचा प्रभाव आहे.

राज्याभिषेकासाठी देशातल्या 76 प्रांतातून पाणी आणलं जात आहे. सोहळ्यात येणाऱ्यांना पिवळे कपडे घालण्यासाठी प्रोत्साहीत केलं जातं.

या समारंभात परंपरा आणि आधुनिकतेचा संगम दिसतो.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)