भारतात ऑनलाईन मतदान शक्य आहे का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भारतात ऑनलाईन मतदान शक्य आहे का?

लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. दोन टप्प्याचं मतदान राहिलं आहे.

पण आपल्या मतदारसंघात नसल्यामुळे अनेकांना मतदानाला मुकावं लागतं. पण भविष्यात अशा व्यक्तींनाही मतदान करता येऊ शकेल, असं तंत्रज्ञान मुंबईतल्या एका कंपनीनं तयार केलं आहे.

महाराष्ट्र निवडणूक आयोगही ते प्रायोगिक तत्त्वावर वापरू पाहण्याच्या विचारात आहे. जान्हवी मुळे आणि शुभम किशोर यांचा हा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)