हिजाबी महिलांसाठी असणारं स्पेशल ब्युटी पार्लर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हिजाबी महिलांसाठी असणारं स्पेशल ब्युटी पार्लर

न्यूयॉर्कमध्ये हिजाबी महिलांसाठी पहिलं-वहिलं ब्युटी पार्लर सुरू झालं आहे. या पार्लरच्या मालक हुदा कुरेशी सांगतात की आम्ही आमचं डोकं आणि केस झाकतो आणि आमच्या ग्राहकही.

आमच्या घरातले पुरुष सोडून इतर पुरुष आमचे केस पाहू शकत नाहीत. घरातले पुरुष म्हणजे आमचे वडील, पती किंवा भाऊ.

अर्थात हे पार्लर फक्त धार्मिक गोष्टी पाळणाऱ्या महिलांसाठी नसून इतर सगळ्या महिलांसाठी आहे ज्यांना पुरुषांसमोर तयार व्हायला आवडत नाही.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)