लोकसभा निवडणुक 2019: भारत-नेपाळ संबंधांवर काय परिणाम होतील?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

लोकसभा निवडणूक: नरेंद्र मोदी परत निवडून आले तर भारत-नेपाळ संबंध सुधारतील?

भारत आणि नेपाळ यांच्यातल्या संबंधांना अनेक पदर आहेत. खुली सीमा, भारतीय रुपयाला नेपाळमध्ये मान्यता ही त्यातली काही मोजकी उदाहरणं आहेत.

2014 मध्ये नेपाळचे पंतप्रधान सुशीलकुमार कोयराला मोदींच्या शपथग्रहणाला हजर होते. पण तेव्हापासून आतापर्यंत या संबंधांनी अनेक चढ-उतार पाहिलेत. यंदा मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होऊ पाहतायत. या निवडणुकीकडे नेपाळचे लोक कसं पाहतात?

बीबीसीचे सुरेंद्र फुयल यांचा हा ग्राउंड रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)