स्त्रीयांच्या स्तनांच्या फोटोमधून कथा सांगणाऱ्या इंदु हरीकुमार
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

स्त्रियांच्या स्तनांच्या फोटोंवरून कथा सांगता येतील का?

स्त्रियांच्या स्तनांच्या फोटोवरून कथा सांगता येतील याचा तुम्ही कधी विचार केला होता का?

मुंबईत राहणाऱ्या इंदू हरीकुमार यांच्याकडं अशा 36 कथा आहेत. याला त्या क्राउड सोर्सिंग आर्ट म्हणतात. लोकांकडून प्रेरणा घेऊन ही कथा सांगितली जाते.

स्त्रीयांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी इंदू प्रश्न विचारतात आणि त्यावर कथा लिहीतात. त्यांच्या स्तनांविषयी काय विचार करतात हेही इंदू विचारतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)