परिक्षेची जी वेळ आहे त्याच वेळी दररोज उजळणी केली तर?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अभ्यासाची उजळणी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

परिक्षेची जी वेळ आहे त्यावेळेला दररोज उजळणी करा. त्यामुळे परिक्षेच्या दिवशी तुमची आठवण्याची क्षमता वाढते, असं तज्ज्ञांचं मत आहे.

दररोज वेगवेगळ्या विषयांचा थोडाथोडा अभ्यास करावा. पाठांतर करू नका. मुद्दा समजून घ्या.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)