लोकसभा निवडणूक 2019: पाकिस्तानला भारतात सत्तेवर कोण हवं?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

लोकसभा निवडणूक: पाकिस्तानला भारतात नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत हवे का?

भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांमधल्या लोकांना एकमेकांच्या देशात घडणाऱ्या घडामोडींबद्दल नेहमीच रस असतो.

त्यात पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अनेक पाकिस्तानी लोक भारतातल्या लोकसभा निवडणुकांकडे विशेष बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

या निवडणुकांचा निकाल काय लागतो, याचीही त्यांना उत्सुकता आहे.

या निवडणुकीच्या निकालांबद्दल एवढी उत्सुकता का आहे? पाहा बीबीसी प्रतिनिधी शुमाईला जाफरी यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)