खोल खोल समुद्रात सापडलंय प्लास्टिक...

खोल खोल समुद्रात सापडलंय प्लास्टिक...

जिथे पोहचायला माणसाला अनंत कष्ट पडतात तिथेही प्लास्टिक जाऊन पोहचलं आहे.

पॅसिफिक महासागरातल्या मरियाना ट्रेंचमध्ये प्लास्टिक सापडलं आहे. संशोधक व्हिक्टर व्हेस्कोव्हो आपल्या शोधमोहिमेवर असताना त्यांना इथे प्लास्टिकची पिशवी दिसली.

11 किमी खोलीवर आपण 4 नवीन प्रजाती शोधल्या, असा त्यांचा दावा आहे.

व्हिक्टर जगातल्या 5 महासागरातील सर्वांत खोल ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)