ध्रुवीय प्रदेशातली शेती
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आर्क्टिक ध्रुवीय प्रदेशात कडाक्याच्या थंडीत अशी होते शेती - पाहा व्हीडिओ

आर्क्टिक ध्रुवीय प्रदेशात उणे वातावरणात शेती केली जाते. उणे 30 तापमानात आणि सदासर्वकाळ काळोख असतानाही शेती होते.

पर्यावरणाचं संवर्धन करून अन्न पीकवणं इथलं मोठं आव्हान आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)