गेंड्यांना वाचवणारा कुत्रा तुम्ही पाहिला आहे का? - पाहा व्हीडिओ

गेंड्यांना वाचवणारा कुत्रा तुम्ही पाहिला आहे का? - पाहा व्हीडिओ

केनियात गेंड्यांची शिकार केली जाते. त्या शिकारीला आळा घालण्यासाठी वनविभाग कुणाची मदत घेत आहे?

केनियातले प्राणी वाचविण्यासाठी हा दहा महिन्यांचा कुत्रा मदत करत आहे. हा कुत्रा गेंड्यांबरोबर इतर प्राणीही वाचवण्यासाठी मदत करत आहे. तर भेटा या प्राणीमित्राला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)