विमान प्रवासावेळी कार्बन फुटप्रिंट कसं कमी कराल?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

विमान प्रवास करताना कार्बन फुटप्रिंट कसं कमी कराल? - व्हीडिओ

कार्बन उत्सर्जन हा हवामान बदलांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

विशेषत: विमान प्रवास करताना ते अधिक प्रमाणात होतं. मग अशावेळी काय करावं? विमानप्रवास टाळता येण्यासारखा नाही मग करायचं तरी काय?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)