अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

डोनाल्ड ट्रंप यांच्या ट्वीटनंतर अमेरिका-इराण मधला तणाव वाढण्याची चिन्हं - व्हीडिओ

अमेरिका आणि इराण या दोन देशांमधला तणाव वाढलेला दिसतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी ट्विटरवरून इराणला गंभीर इशारा दिलाय.

गेल्याच आठवड्यात अमेरिकेने आपली ताकद दाखवण्यासाठी पर्शियाच्या आखातात दोन युद्धनौका तैनात केल्या होत्या. दोन्ही देशांमध्ये नेमकं काय घडतंय, ते सांगणारा हा रिपोर्ट.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)