कशा पार पडल्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतल्या निवडणुका?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कशा पार पडल्या जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतल्या निवडणुका?

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे सातही टप्पे आता संपले आहेत. पण सहा आठवडे चाललेली ही निवडणूक नेमकी पार कशी पडली? देशाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं? या प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.

2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर आलं. एकीकडे नरेंद्र मोदींना मानणारा खूप मोठा वर्ग आहे तर दुसरीकडे त्यांनी धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण केली अशी टीकाही केली गेली.

आता हा सगळा प्रचार संपून प्रतीक्षा आहे निकालाची. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार पुन्हा भाजपच सत्तेत येणार की काही धक्कादायक निकाल लागणार?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)