उझमा अहमद – पाकिस्तानातील ‘छळ’ ते नवीन सुरुवात
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

उझमा अहमद : पाकिस्तानातील ‘छळ’ ते नवीन सुरुवात - पाहा व्हीडिओ

उझमा अहमद 2 वर्षांपूर्वी पाकिस्तानात फिरायला गेल्या होत्या. त्यांचा आरोप आहे की तिथं बळजबरीनं त्याचं लग्न लावण्यात आलं आणि अत्याचार करण्यात आले.

भारत सरकारच्या प्रयत्नांनतर 25 मे 2017ला त्या भारतात परत आल्या.

“आज ती गोष्ट आठवली तरी माझा थरकाप उडतो. मी आज तिथं असते तर जिवंतही नसते. कोणत्या परिस्थिती असते, मलाही कळलं नसतं. ते लग्न, लग्न नव्हतं. कारण प्रत्येक बाबतीत तुमची मर्जी महत्त्वाची असते,” त्या सांगतात.

आता उझमा यांनी नवी सुरुवात केली. मुलगी फलकच्या नावाने एक पार्लर सुरू केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)