साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याबद्दल भोपाळच्या मुस्लिमांना काय वाटतं?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याबद्दल भोपाळच्या मुस्लिमांना काय वाटतं? - पाहा व्हीडिओ

भोपाळ लोकसभा मतदारसंघात भाजप जिंकलं.

भाजपच्या प्रज्ञा ठाकूर यांनी काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांना 3.5 लाख मतांनी पराभूत केलं.

मालेगाव बाँबस्फोटाच्या आरोपखाली प्रज्ञा 9 वर्षं तुरुंगात राहिल्या आहेत. सध्या UAPA अंतर्गत त्यांच्यावर खटला सुरू आहे.

भोपाळ शहरातली 25 टक्के मुस्लीम लोकसंख्या या निकालाविषयी काय विचार करते? पाहा काय म्हणणं आहे त्यांचं?

या निकालाविषयी आम्ही गॅस प्रकरणातील पीडितांनाही विचारलं. त्यांचंही म्हणणं जाणून घ्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)