पायल तडवीच्या आता फक्त आठवणीच...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पायल तडवीच्या आता फक्त आठवणीच : पाहा व्हीडिओ

मुंबईत शिकणाऱ्या पायल तडवीने सीनियर्सच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. पायलच्या आईने तक्रार दाखल केल्यावरही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू असून पायलचे कुटुंबीय अजूनही धक्क्यात आहेत.

शूटिंग आणि रिपोर्टिंग - प्रवीण ठाकरे

ए़डिटिंग-शरद बढे

निर्मिती- जान्हवी मुळे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)