वाढत्या उन्हाळ्यात कशी घ्याल तब्येतीची काळजी-पाहा व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

नागपूरमध्ये तापमान 47वर: वाढत्या उन्हाळ्यात तब्येतीची काळजी कशी घ्याल - व्हीडिओ

उत्तर आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. नागपुरात तर मंगळवारी पारा 47 अंशांवर पोहोचला आहे.

हा उष्मा आरोग्याला घातक ठरू शकतो. तापमान वाढत असताना योग्य काळजी घेतली नाही तर उष्माघात आणि इतरही आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात खाण्यापिण्याची कोणती पथ्यं पाळावीत, घरातून बाहेर पडताना नेमकी काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)