9 वर्षांची तायक्वांदो चॅम्पियन देतीये स्वसंरक्षणाचे धडे- व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

नऊ वर्षांची तायक्वांदो चॅम्पियन देतीये स्वसंरक्षणाचे धडे

नऊ वर्षांची गोड दिया मैदानात उतरली की भलतीच आक्रमक होते. दिया तायक्वांदो खेळते. नुसती खेळतच नाही तर त्यामध्ये तिनं अनेक सुवर्णपदकंही मिळवली आहेत.

तायक्वांदो, कराटे किंवा कुठलाही मार्शल आर्टचा प्रकार मुलींनी शिकायलाच हवं असं दियाला वाटतं. कारण संकटं कधीही येऊ शकतात. स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्ही कायमच तयार असावं, असं दिया सांगते.

कसं असतं दियाचं तायक्वांदोचं ट्रेनिंग? पाहा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)