लंडनमधला एक शेफ रमझानमध्ये कसे पाळतो रोझे?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

लंडनमधला एक शेफ रमजानमध्ये कसे करतो उपवास?

रमजानचे रोजे अनेक मुस्लिम धर्मियांनी धरले होते. रमझान ईदनंतर सगळ्यांचे हे रोजे संपतीलही.

पण, या संपूर्ण काळात अन्नपदार्थ बनवतानाही रोज 19 तासांपर्यंत रोजे धरणाऱ्यांचं काय होत असेल?

लंडनमध्ये शफाकत अली हे शेफ आहेत आणि त्यांनी गेला संपूर्ण महिना रोजेही धरलेत.

या काळात त्यांना काय वाटलं हे जाणून घेतलंय बीबीसीच्या लंडनमधल्या प्रतिनिधी गगन सबरवाल यांनी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)