पक्षाघात झाला असूनी तिने पायांच्या बोटांनी लिहिल्या 700 कविता
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पक्षाघात झाला असूनही तिने पायांच्या बोटांनी लिहिल्या 700 कविता

“मी जिथे जायचे तिथे तिला कडेवरून घेऊन जायचे. शिकू नकोस असं आम्ही तिला म्हटलं होतं, पण शाळेत जाणं तिने थांबवलं नाही. इच्छाशक्तीच्या बळावर तिने अपंगत्त्वावर मात केली,” सिरीसिल्ला गावच्या राजेश्वरींच्या आईचे हे उद्गार आहेत.

40 वर्षांच्या बूरा राजेश्वरी तेलंगणा राज्यातल्या सिरीसिल्ला गावच्या आहेत. त्यांच्या हाताला आणि कंबरेला पक्षाघात झालेला आहे आणि त्या बोलूही शकत नाहीत. राजेश्वरीने आपल्या पायाच्या बोटाचा वापर करत 700 कविता केल्या आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)