वेळेआधी जन्मलेल्या बाळांच्या मेंदूचा विकास करणारं म्युझिक
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

या म्युझिकने होतोय वेळेआधी जन्मलेल्या बाळांच्या मेंदूचा विकास: व्हीडिओ

ही चिमुकली बाळं खरंतर अजूनही आईच्या पोटातच हवीत. वेळेआधी जन्मलेल्या या बाळांच्या मेंदूच्या विकासात अडथळा येऊ शकतो.

म्हणूनच ही बाळं एक विशिष्ट प्रकारचं संगीत ऐकत आहे. बाळांच्या मेंदूचा विकास व्हावा म्हणून हे संगीत रचलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)