तेलवाहतूक अडवण्याच्या इराणच्या धमकीचे जागतिक अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

तेलवाहतूक अडवण्याच्या इराणच्या धमकीचे जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम?

इराण आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणलेले आहेत.

अमेरिकेनं इराणसोबतच्या करारातून माघार घेतली आहे. इराणच्या तेल निर्मितीवर त्यामुळे परिणाम झाला आहे. त्यामुळेच आता इराणनं अशी भूमिका घेतली आहे, ज्याचा फटका फक्त अमेरिकेला नाही तर जगाच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो.

जर इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीवर बंधन घातली गेली तर आम्ही हार्मुजच्या सामुद्रधुनीतून इतर देशांची तेलवाहू जहाजं जाऊ देणार नाही असं इराणनं म्हटलं आहे.

या सामुद्रधुनीचं महत्त्व काय आहे आणि इराणच्या या धमकीनं अनेक देशांच्या तोंडचं पाणी का पळालं आहे, हे जाणून घेऊया.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)