भारतातील कचऱ्याचा माऊंट एव्हरेस्ट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हा आहे भारतातील कचऱ्याचा माऊंट एव्हरेस्ट - पाहा व्हीडिओ

दिल्लीच्या वेशीवरील गाझीपूर येथे कचऱ्याचा अवाढव्य डोंगर उभा राहिला आहे.

तब्बल 40 फुटबॉल मैदानांपेक्षाही मोठ्या जागेवर हा ढिगारा आहे. ताजमहालापेक्षाही (73 मी) अधिक उंची हा ढीग 2020 पर्यंत गाठेल.

या जागेची क्षमता 2002 मध्येच संपली. पण पर्यायी व्यवस्था नाही. दररोज 2,000 टन कचरा इथं जमा होतो.

या कचऱ्यातून मिथेन वायू बाहेर पडतो, यामुळे कधीकधी आगही लागते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)