सुदानमध्ये धगधगता असंतोष
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सुदान संघर्ष: लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीच्या संघर्षात आपलेच लोक गमावत आहेत

आफ्रिकेतल्या सुदानमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत चाळीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या आठवडयात लष्कराने निदर्शकांना लक्ष्य केल्याचा निषेध करण्यासाठी विरोधी आघाडीच्या नेत्यांनी सुदानमध्ये संप पुकारलाय.

सुदानची राजधानी खारतूममधून बीबीसी न्यूजचे आफ्रिकेचे संपादक फर्गल कीन यांचा ग्राउंड रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)