दुष्काळ: मुंबईला पाणी पाजणारा शहापूर तालुका तहानलेलाच
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मुंबईला पाणी पुरवणारा शहापूर तालुका तहानलेलाच

मुंबईला पाणी पाजणारा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूरमधली पाण्याची परिस्थिती बिकट आहे.

या तालुक्यात तानसा, भातसा आणि वैतरणा ही तीन धरणं आहेत. पण इथल्या 88 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे.

विशेष म्हणजे या गावातल्या लोकांना धरणातून पाणी घेण्यापासून बंदी आहे.

बीबीसी मराठीचे रोहन टिल्लू आणि राहुल रणसुभे यांचा हा खास रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)