'मी माझ्या मर्जीने माझा डावा पाय कापून टाकला'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'मी माझ्या मर्जीने माझा डावा पाय कापून टाकला'

व्हिक्टोरिया मोडेस्टाकडे अनेक कृत्रिम पाय आहेत. काही नैसर्गिक पायासारखे दिसतात तर काही नाही.

ती म्हणते की माझं खरं उदिष्ट हे शोधणं आहे की भविष्यात मानवाने आपल्या शरीरात बदल करून नवीन ओळख मिळवण्याकडे आपण कसं पाहतो?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)