काय चाललंय चीनच्या बंदी छावण्यांमध्ये
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

चीनच्या या बंदी छावण्यांमध्ये मुस्लिमांचे विचार बदलण्यासाठी प्रयत्न होतात?-पाहा व्हीडिओ

चीनमध्ये जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त मु्स्लीम लोकांना मोठमोठ्या बंदी छावण्यांमध्ये कोंडलं गेलंय. या लोकांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्यांच्यावर खटलाही चाललेला नाही.

चीनच्या पश्चिमेला असलेल्या झिनजांग प्रांतातल्या अशाच एका छावणीत बीबीसी पोहोचलं. चीन शासनाने आधी या छावण्या अस्तित्वातच नाहीत असा पवित्रा घेतला होता.

पण नंतर त्यांनी या इस्लामिक कट्टरवादाचा मुकाबला कसा करायचा हे शिकवणाऱ्या शाळा असल्याचं सांगितलं. या छावण्यांमध्ये काय सुरू आहे हे सांगणारा जॉन सडवर्थ यांचा खास रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)