आदिदास कंपनीनं काढलेत प्लॅस्टीक पासून बनणारे टी-शर्ट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आदिदासने बाजारात आणलेत प्लॅस्टीक पासून तयार केलेले टी-शर्ट

जगभरात प्लॅस्टिकची समस्या खूप गंभीर बनत चालली आहे. समुद्रातही प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे माश्यांची संख्या कमी होत चालली आहे. अशा वेळी काही कंपन्या प्लॅस्टिकपासून धागे तयार करून त्यापासून कपडे बनवत आहेत.

बीबीसीच्या झोई थॉमस यांनी नाशिकजवळच्या आदिदासच्या फॅक्टरीत जाऊन याबाबत अधिक जाणून घेतलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)