भारताने लावलेलं वाढीव आयात शुल्क परदेशी कंपन्यांना मारक?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भारताने लावलेलं वाढीव आयात शुल्क परदेशी कंपन्यांना मारक?

परदेशी कंपन्यानी भारतात उत्पादन करावं म्हणून वाढीव आयात शुल्कही लादलं गेलं आहे. भारतात उत्पादन वाढावं असे प्रयत्न सध्या सातत्याने सुरू आहेत. पण या शुल्कांवर अमेरिका आणि जपानसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थांनी कडाडून टीका केली आहे.

भारताने संरक्षणवादी आर्थिक धोरण स्वीकारलंय असाही आरोप सातत्याने होतो.

यामुळे परदेशी कंपन्यांच्या भारतातल्या उद्योगावर परिणाम होतोय का? बीबीसीचे प्रतिनिधी समीर हाश्मी यांनी याचा आढावा घेतला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)