कलेक्टरची बायको आली म्हणायचे....
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हरयाणाची प्रशासकीय सूत्रं सांभाळणाऱ्या तीन बहिणींची यशोगाथा-पाहा व्हीडिओ

या आहेत केशनी आनंद अरोरा. या हरयाणाच्या मुख्य सचिव झाल्या आहेत. याआधी त्यांच्या भगिनी मीनाक्षी आनंद चौधरी आणि उर्वशी गुलाटी यांनी हे पद भूषवलं होतं.

एकाच घरातील तीन बहिणींकडे राज्याची प्रशासकीय सूत्रं असण्याचा अनोखा योग केशनी यांच्या निमित्ताने जुळून आला आहे.

एकेकाळी महिलांप्रति वर्तणुकीत पिछाडीवर असणाऱ्या हरयाणात तीन बहिणींकडे राज्याची सूत्रं असणं हा दुर्मीळ योग आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)