या चिमुकलीला हात नसतानाही तिनं
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हात नसूनही ती बेसबॉल खेळते, सुंदर अक्षरांत लिहिते

हात नसतानाही 10 वर्षांच्या साराने बेसबॉल आणि शुद्धलेखन स्पर्धेत चँपियन ठरली आहे.

साराला जन्मत:च हात नव्हते. असं असतानाही ती बेसबॉलची चँपियन झालीय. तसंच तिने राष्ट्रीय पातळीवरची शुद्धलेखन स्पर्धाही जिंकलीय. विशेष प्राधान्य गटात तिच्या हस्ताक्षराने परीक्षक भारावून गेले.

कोणत्याही कृत्रिम अवयवाचा वापर न करता एका विशिष्ट पद्धतीनं सारा पेन धरते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)