अफगाणिस्तानातील सेक्स स्कँडल नेमकं काय आहे?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अफगाणिस्तान सेक्स स्कँडलः 'लैंगिक छळ इथल्या संस्कृतीचाच भाग झाला आहे'

लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनी सध्या अफगाणिस्तान सरकार हादरून गेलंय. मे महिन्यात देशाच्या अध्यक्षांच्या माजी सल्लागारांनी काही अधिकाऱ्यांवर लैंगिक संबंधाच्या बदल्यात सरकारी नोकऱ्यांचा व्यापार केल्याचा आरोप केला आहे.

बीबीसीने या आरोपांची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. काही पीडित महिलांशीही बातचीत केली, त्यांनी या प्रकरणाला शोषणाची संस्कृती म्हटलंय. बीबीसीच्या प्रतिनिधी योगिता लिमये यांचा काबूलमधून रिपोर्ट पाहुया.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)