सुदान हत्याकांड: बीबीसीचा सखोल तपास
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सुदान हत्याकांड पूर्वनियोजित? बीबीसीचा सखोल तपास सांगतो की...

3 जूनला सुदानमध्ये निदर्शकांवर झालेला हल्ला हा सुदानच्या सरकारी यंत्रणेतल्या उच्च पदस्थांच्या सांगण्यावरून झाला आणि तो पूर्वनियोजित होता असं दाखवणारे पुरावे बीबीसीच्या हाती आलेत.

देशातल्या इंटरनेट सुविधा पूर्ववत झाल्यामुळे या हल्ल्याची आणखी दृश्यं आता समोर येतायत. 'बीबीसी आफ्रिका आय'ने 3 जूनच्या सकाळी खार्तुममध्ये घेतल्या गेलेल्या 300 पेक्षा जास्त मोबाईल व्हीडिओंची पडताळणी केली. या सगळ्यातून त्या हत्याकांडाची रुपरेषा हाती आलीय, यात अनेक लोक मारले गेले होते.

या रिपोर्टमधील काही दृश्यं तुम्हाला विचलित करू शकतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)