रोहिंग्या मुस्लीम निर्वासितांच्या मनात म्यानमारबद्दल असुरक्षिततेची भावना
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

म्यानमार: हजारो विस्थापितांसाठी नवीन घरं तयार, पण रोहिंग्या मुस्लीम अजूनही दहशतीत

2017 मध्ये म्यानमारच्या राखाईन प्रांतात झालेल्या हिंसाचारामुळे हजारो कुटुंबं विस्थापित झाली होती. आता म्यानमार सरकार विस्थापित झालेल्या शेकडो कुटुंबांना नवीन घरं देतंय. पण त्यातलं एकही घर रोहिंग्या मुस्लिमांना मिळालेलं नाही.

हिंसाचाराला दोन वर्षं उलटून गेल्यानंतरही बांगलादेशमध्ये आसरा घेतलेले सात लाख रोहिंग्या मुस्लीम परतण्याची चिन्हं नाहीत.

बीबीसीच्या नीक बीक यांचा हा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)