या महिलांनी डोनाल्ड ट्रंप यांच्यावर केले वंशभेदाचे आरोप, ट्रंप भूमिकेवर ठाम
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

डोनाल्ड ट्रंप यांच्या 'वंशभेदी वक्तव्यावरून' तापलं अमेरिकेचं राजकारण

अमेरिकेत पुढच्या वर्षी अध्यक्षीय निवडणुका आहेत. पण, त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची वादग्रस्त वक्तव्यं कमी झालेली नाहीत.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या चार महिला सदस्यांना त्यांनी सुनावलं की, तुम्ही तुमच्या मूळ देशात परत जा.

ट्रंप यांच्यावर या महिलांनी वांशिक भेदभावाचा आरोप केलाय. पाहूया हा रिपोर्ट...

अधिक वाचा - डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या 'चारचौघी'

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)