'कारगिल युद्धाचा निर्णय कुणी घेतला हे पाकिस्तानी सरकारलाच माहिती नव्हतं'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कारगिल युद्धाबद्दल पाकिस्तान आर्मीने नवाज शरिफ यांना का सांगितलं नव्हतं?

1999साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कारगिल युद्धाला यंदा 20 वर्षं पूर्ण होतायेत. वीस वर्षांनंतर त्याबद्दल बोलताना तेव्हाच्या नवाझ शरीफ सरकारमध्ये माहिती मंत्री असलेले मुशाहिद हुसेन यांनी बीबीसीला सांगितलं की या कारवाईबद्दल पाकिस्तान सरकारही अंधारात होतं आणि 1965 ची चूक पाकिस्तानने कारगिलमध्येही केली असं त्यांना वाटतं.

पाहा बीबीसीच्या प्रतिनिधी शुमाईला जाफरी यांनी त्यांची घेतलेली एक्सक्लुझिव्ह मुलाखत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)