आसाममध्ये पुरामुळे त्यांनी मांडला होडीवर संसार
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

घरात झालं पाणीच पाणी, लोकांनी मांडला होडीवर संसार

आसाममधल्या पुरामुळे इथल्या काही नागरिकांवर अक्षरशः एका छोट्या होडीवर राहून अन्नपदार्थ शिजवण्याची वेळ आली आहे.

आसाममधल्या पुरामुळे इथले 33 पैकी 32 जिल्हे बाधित झालेत.

याचा फटका इथल्या नागरिकांबरोबरच गोरगरिबांना अधिक बसलाय. इथल्या कामरूप आणि बारपेटा जिल्ह्यातल्या लोकांना निवारा छावण्यांमध्ये तर काहींना चक्क छोट्या होड्यांवर आपलं आयुष्य काढावं लागतंय.

पाहूयात बीबीसीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर - छारा यांचा आसाममधून हा ग्राऊंड रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)