आता झुरळांचं वर्चस्व वाढणार?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आता जगात झुरळांचं वर्चस्व वाढणार?

तुमच्या घरातली झुरळं पण मरेनाशी झाली आहेत का?

याचं कारण आहे झुरळांची वाढलेली प्रतिकारशक्ती. आताशा ही कीटकनाशकं झुरळांवर काम करेनाशी झाली आहेत.

मग पर्याय काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वचछता राखणं.

जर झुरळांची संख्या आटोक्यात आणली नाही, तर येत्या काही काळात त्याचंच वर्चस्व या जगावर असणार हे निश्चित.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)