ही मांजरींची पिल्लं खास आहेत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

जगात या प्रजातीच्या फक्त 35 मांजरी शिल्लक आहेत

ही गोजिरवाणी मांजरांची पिल्लं पाहिलीत का? ही खास आहेत.

मांजरांची ही प्रजाती आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे आणि यापैकी फक्त 35 मांजरी आता शिल्लक आहेत.

ही पिल्ल पशु उद्यानात जन्मली होती. यांच्या वंशवाढीसाठी आता प्रयत्न सुरु आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)