युद्धाचे निष्पाप बळी : इडलिबमध्ये सततच्या हवाई हल्ल्यात शेकडोंनी गमावला जीव
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सीरिया युद्ध: इडलिबमध्ये सततच्या हवाई हल्ल्यांमुळे गेला शेकडोंचा जीव. रिहम आणि टुकाची कहाणी

सीरियामधलं इडलिब शहर हा इस्लामिक स्टेटच्या ताब्यात असलेला शेवटचा गड...

दहशतवाद्यांना हुसकवून काढण्यासाठी तिथे रशिया आणि सीरियन फौजांनी शेवटची लढाई सुरू केलीय...

पण, मागचे तीन महिने सुरू असलेल्या हवाई हल्ल्यात इथं शेकडो निष्पाप नागरिक मारले गेलेत.

रिहम आणि टुका या मुलींचा फोटो या लढाईचा प्रातिनिधिक चेहरा बनलाय. पाहूया हा बीबीसीचा खास रिपोर्ट... यातली काही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतील...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)