भलरी : मावळच्या शेतकऱ्यांनी आजही राखलेली सुरेल परंपरा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भलरी : मावळच्या शेतकऱ्यांनी आजही राखलेली सुरेल परंपरा - पाहा व्हीडिओ

पुणे जिल्ह्यातील मावळ भागात सध्या भलरी गीत शेतांमध्ये ऐकायला मिळत आहे.

मावळ भागातील कातकरी भलरीची परंपरा राखून आहेत.

"हे गाणं म्हणताना काम लवकर होतं," असं शेतकरी रंजना वाघमारे सांगतात.

"काम करायला लागलो की, दमल्यासारखं वाटत नाही," असं शेतकरी मोतीराम कापरे सांगतात.

"जी गाणी आमच्या आई-वडिलांनी सांगितली तीच गाणी आम्ही लेकी गातो," असं शेतकरी लक्ष्मी कापरे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)