तुमच्या आहारामुळे हवामानात होतोय बदल?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मटण खाणं सोडल्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग थांबेल? - पाहा व्हीडिओ

आपण आहाराविषयी अधिक सतर्क असायला हवं, असं हवामानतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आहाराचा फक्त आरोग्यावरच नव्हे, तर आजूबाजूच्या परिसरावर परिणाम होतो.

फक्त गाड्या, कारखाने, उर्जा प्रकल्प यांच्यावर लक्ष केंद्रित करून हवामान बदलाविरुद्धची लढाई व्यर्थ ठरेल, असं तज्ञांना वाटतं.

त्यामुळे जगानं खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रित करावं, असं UNच्या शास्त्रज्ञांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)