अहक
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इंटरसेक्स मुलाच्या आईची गोष्टः 'हे मूल मुलगा आहे की मुलगी त्यालाच ठरवू दे'- पाहा व्हीडिओ

कौशमी चक्रवर्ती यांनी शनायाला दत्तक घेतलं आहे. शनाया इंटरसेक्स आहे.

शनायावर लिंगबदल शस्त्रक्रिया करावी यासाठी कौशमीवर डॉक्टरांचं वाढतं दडपण आहे.

कौशमी यांनी हा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले.

इंटरसेक्स म्हणजे कोणतं लिंग आहे हे ठामपणे सांगता न येणं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)