शिकारे झाले सुने, काश्मीरच्या पर्यटन व्यवसायाला चिंता
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

काश्मीरचं पर्यटन आता कसं सावरणार?

हिंसाचार, संचारबंदी या सगळ्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाल्याचं दिसतंय.

370च्या निर्णयापूर्वी पर्यटकांना तातडीने काश्मीर सोडून जाण्याचा आदेश दिला गेला होता. श्रीनगरच्या हाऊस बोटी किंवा शिकारे हे पर्यटकांचं खास आकर्षण असतात. आता हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसून येतंय.

बीबीसीचे प्रतिनिधी झुबेर अहमद यांनी अशाच एका शिकारा चालकाकडून ही परिस्थिती जाणून घेतली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)